ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

नेवासा संपूर्ण माहिती (Nevasa Information Marathi)

letter
letter

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे.नेवासला खूप मोठा प्राचीन इतिहास आहे . या लेखात आपण नेवासा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत . नेवासा ज्ञानेश्वर मंदिर,नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली ती जागा,नेवासा तालुका गावे,नेवासा किती किलोमीटर आहे अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत .

नेवासा ज्ञानेश्वर मंदिर

 

नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली ती जागा

ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे. त्याला पैस असे म्हणले जाते. इ.स. १२९०,नेवासा येथे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) लिहीली होते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत.

नेवासा येथील प्राचीन मंदिर

प्रवरा नदीमुळे नेवासे खुर्द व नेवासे बुद्रुक असे गावाचे विभाजन झाले आहे . त्यालाच अनुक्रमे अलिकडचे नेवासे व पलीकडचे नेवासे म्हणतात . तेथेच कणेरेश्वर ( वीरेश्वर ) ऊर्फ करवीरेश्वराचे मंदिर होते . दक्षिण काशी शिवस्थानाचा महिमा जाणून त्याच पडक्या शिवालयाच्या एका खांबाला पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली . पैस खांबावर शिलालेख आहे. यादवानंतर नेवासा सुभा बहामनी राज्यात व पुढे नगरच्या निजामशाही अमलात होता. मलिकअंबरने प्रतबंदी प्रथम केली हा सुभा निजामशाहीनंतर मोगलांच्या ताब्यात होता . त्या अवधीत , शाहूराजाच्या लगात औरंगजेबाने तो मराठ्धाना आदण दिला . सुभा १७२४ नंतर हैदराबादच्या निजामाने घेतला . उदगीरच्या लढाईच्या वेळी , १७६० मध्ये या प्रातावर पेशव्यांचा अमल होता . पेशव्यांचा नेवासे येथील सुभेदार नारो .. बाजी नगरकर याने या सुभ्याची पुन्हा प्रतबंदी केली . पेशव्यांचा अंमल १८१८ पर्यंत होता . मग हा सर्व भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला . छत्रपतींचे जामदार , देशमुख , सेनापती हंबीरराव मोहिते , नाईक , लोखंडे यांचे वंशज आजही नेवाशात आहेत . मोहित्यांची गल्ली प्रसिद्धच आहे . ती सगळी मंडळी आपापसात भावकीत आहेत . छत्रपतींचे मेहुणे अर्थात सोयराबाईचे – बंधू , सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज नेवाशात आहेत . ज्ञानेश्वरांनी या भूमीमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली . त्याबद्दल स्वतः माऊली म्हणतात शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाला । -ज्ञानेश्वरी , अध्याय १८ वा ओवी १८११ ज्ञानेश्वराच्या मंदिरामागे लाडमोड टेकडी होती .
तिचे उत्खनन केल्यावर तिथे जोर्वे संस्कृतीचे अवशेष सापडले . येथून अर्ध्या फर्लांगावर त्याच टेकडीवर संत चक्रधरांना साक्षात्कार झाल्याचा उल्लेख ‘ स्थानपोथी’मध्ये आला आहे . नेवाशासंदर्भातील उल्लेख स्कंद पुराणामधील ‘ महालय माहात्म्य ‘ यात नेवाशासंदर्भात उल्लेख आहे . नेवाशाचा उल्लेख ‘ महालय ‘ व ‘ निधिनिवास ‘ असा आहे , तर प्रवरेचा ‘ निधिनिवास ‘ . उल्लेख ‘ वरा ‘ व ‘ पापहरा ‘ असा आहे . मोठमोठ्या देवतांचे वास्तव्य म्हणून रामायणामध्ये ‘ शिवस्थान ‘ म्हणून या क्षेत्राचा उल्लेख आहे . पूर्वी हा • प्रदेश शिवलिंगांनी व्याप्त होता , म्हणून भाविक वृत्तीचे लोक तिथे पादत्राणे शिवालयच.
भागवत पुराणामध्ये भागवत ग्रंथातील ओवीमध्ये उल्लेख आहे. महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक चक्रधरस्वामी यांनी ‘ लीळाचरित्रा’ मध्ये मोहिनीराज अवतारासंबंधी पुढील उल्लेख केला आहे

नेवासा तालुक्यातील गावांची यादी

# Villages Administrative Division Population
1 Amalner Nevasa 2,284
2 Antarwali Nevasa 2,072
3 Babhulkhede Nevasa 1,650
4 Babhulwedhe Nevasa 470
5 Bahirwadi Nevasa 1,053
6 Baku Pimpalgaon Nevasa 1,340
7 Barhanpur Nevasa 1,784
8 Belhekarwadi Nevasa 2,927
9 Belpandhari Nevasa 1,242
10 Belpimpalgaon Nevasa 5,384
11 Bhalgaon Nevasa 2,128
12 Bhanashiware Nevasa 7,355
13 Bhende Bk. Nevasa 8,899
14 Bhende Kh. Nevasa 2,792
15 Borgaon Nevasa 352
16 Chanda Nevasa 11,483
17 Chilekhanwadi Nevasa 1,647
18 Chinchban Nevasa 872
19 Dedgaon Nevasa 6,563
20 Deogaon Nevasa 5,437
21 Deosade Nevasa 1,698
22 Dhamori Nevasa 722
23 Dhangarwadi Nevasa 693
24 Dhangarwadi Nevasa 2,177
25 Dighi Nevasa 1,806
26 Fattepur Nevasa 1,009
27 Galnimb Nevasa 2,048
28 Ganeshwadi Nevasa 2,952
29 Georai Nevasa 3,508
30 Ghodegaon Nevasa 10,719
31 Ghogargaon Nevasa 3,693
32 Gidegaon Nevasa 1,870
33 Godhegaon Nevasa 1,879
34 Gogalgaon Nevasa 1,991
35 Gomalwadi Nevasa 1,040
36 Gondegaon Nevasa 1,573
37 Gonegaon Nevasa 1,294
38 Gopalpur Nevasa 1,453
39 Goyegavhan Nevasa 498
40 Handi Nimgaon Nevasa 2,542
41 Hingoni Nevasa 1,115
42 Imampur Nevasa 342
43 Jainpur Nevasa 1,524
44 Jalke Bk. Nevasa 2,048
45 Jalke Kh. Nevasa 3,771
46 Jayagude Akhada Nevasa 2,490
47 Jeur Nevasa 4,940
48 Kangoni Nevasa 3,448
49 Karajgaon Nevasa 3,672
50 Karegaon Nevasa 895
51 Kautha Nevasa 2,796
52 Khadke Nevasa 2,780
53 Khalal Pimpri Nevasa 556
54 Khamgaon Nevasa 3,440
55 Kharwandi Nevasa 6,129
56 Khedle Kajali Nevasa 931
57 Khedle Parmanand Nevasa 2,774
58 Khunegaon Nevasa 1,011
59 Khupti Nevasa 2,288
60 Kukana Nevasa 6,396
61 Landewadi Nevasa 2,112
62 Lekurwali Akhada Nevasa 581
63 Loharwadi Nevasa 798
64 Lohgaon Nevasa 3,142
65 Madki Nevasa 432
66 Mahalaxmi Hivare Nevasa 3,868
67 Maka Nevasa 4,808
68 Maktapur Nevasa 1,676
69 Malewadi Dumala Nevasa 739
70 Malewadi Khalsa Nevasa 827
71 Malichinchora Nevasa 5,175
72 Mandegavhan Nevasa 525
73 Manglapur Nevasa 1,019
74 Mhalapur Nevasa 116
75 Mhalas Pimpalgaon Nevasa 1,743
76 Mhasale Nevasa 1,312
77 Morgavhan Nevasa 731
78 Moryachinchore Nevasa 2,376
79 Mukindpur Nevasa 5,647
80 Murme Nevasa 804
81 Nagapur Nevasa 762
82 Najik Chincholi Nevasa 1,688
83 Nandur Shikari Nevasa 1,228
84 Narayanwadi Nevasa 912
85 Nevasa Bk. Nevasa 4,488
86 Nevasa Kh. Nevasa 22,618
87 Nimbhari Nevasa 2,470
88 Nipani Nimgaon Nevasa 1,620
89 Pachegaon Nevasa 5,220
90 Pachunde Nevasa 2,324
91 Panaswadi Nevasa 1,800
92 Panegaon Nevasa 2,487
93 Patharwale Nevasa 2,753
94 Pichadgaon Nevasa 1,334
95 Pimpri Shahali Nevasa 2,567
96 Pravara Sangam Nevasa 3,645
97 Punatgaon Nevasa 2,247
98 Rajegaon Nevasa 943
99 Ramdoh Nevasa 1,622
100 Ranjangaon Nevasa 3,143
101 Rastapur Nevasa 3,463
102 Salabatpur Nevasa 4,177
103 Shahapur Nevasa 1,011
104 Shinganapur Nevasa 8,528
105 Shingve Tukai Nevasa 2,480
106 Shirasgaon Nevasa 3,615
107 Siregaon Nevasa 2,007
108 Sonai Nevasa 18,089
109 Soundala Nevasa 1,882
110 Sukali Bk. Nevasa 986
111 Sukali Kh Nevasa 358
112 Sultanpur Nevasa 1,549
113 Suregaon Gangapur Nevasa 1,660
114 Suregaon Turf Dahigaon Nevasa 719
115 Tamaswadi Nevasa 3,534
116 Tarwadi Nevasa 3,820
117 Telkudgaon Nevasa 4,124
118 Toka Nevasa 1,369
119 Usthal Dumala Nevasa 3,690
120 Usthal Khalsa Nevasa 973
121 Wadula Bahiroba Nevasa 4,819
122 Wadule Nevasa 1,351
123 Wakadi Nevasa 2,387
124 Wanjarwadi Nevasa 2,556
125 Wanjoli Nevasa 2,035
126 Warkhed Nevasa 2,044
127 Washim Nevasa 459
128 Watapur Nevasa 1,367
129 Zapwadi Nevasa 2,230
Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !