PMC Recruitment 2022 : पुणे महापालिकेत मोठी भरती , PMC Recruitment 2022 Apply Online कसे करायचे , संपूर्ण माहिती !
PMC Recruitment 2022 Apply Online :पुणे महापालिकेत मोठी भरती आहे ,या भरती संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .

PMC Recruitment 2022: जर तुम्ही पुण्यात सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर आपल्या साथी आनंदाची बातमी आहे कारण पुणे महानगर पालिकेत (PMC) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 448 रिक्त पदं आहेत यासाठी नोंदणी सुरू झाली आहे PMC Recruitment 2022 Apply Online शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट 2022 आहे .
रिक्त असणारी पदे
- असिस्टंट लीगल ऑफिसर : 04
- क्लर्क टायपिस्ट : 200
- ज्युनिअर इंजीनियर (सिव्हिल) : 135 पदं
- ज्युनिअर इंजीनियर (मॅकेनिकल) : 05 पदं
- ज्युनिअर इंजीनियर (ट्रॅफिक प्लानिंग) : 04 पदं
- असिस्टंट एनकॉर्चमेंट इंस्पेक्ट : 100
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असणे गरजेचे आहे . यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये फी भरावी लागणार आहे .तसेच आरक्षित प्रवर्गासाठी 800 रुपये फी ही भरावी लागणार आहे . या पदांवरील निवड लेखी चाचणी, मुलाखत, टायपिंग चाचणी, कागदपत्र पडताळणी इत्यादीद्वारे केली जाईल. या पोस्ट्सबद्दल अधिक तपशीलवार माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ऑनलाइन अर्ज देखील आपण अधिकृत वेबसाइट वरती भरू शकतात .
अधिकृत वेबसाइट – https://pmc.gov.in/