ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

15 ऑगस्ट दिवशी पण चालू राहणार शाळा महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना पण सुट्टी नाही , उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय !

Schools and colleges will continue on August 15, but there is no holiday for government offices, Uttar Pradesh government's decision!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकारकडून आता 15 ऑगस्ट दिवशी पण चालू राहणार शाळा महाविद्यालये , सरकारी कार्यालय बाजार हे सर्व चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  . 15 ऑगस्ट  ला स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी शाळा महाविद्यालये मध्ये झेंडावंदन झाल्या नंतर सुट्टी असते परंतु आता उत्तर प्रदेश मध्ये मात्र असे नसणार आहे .

उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले की राज्यातील सरकारी आणि गैर-सरकारी कार्यालयांसह शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि बाजारपेठा 15 ऑगस्ट रोजी बंद राहणार नाहीत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.