ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Vinayak Chaturthi 2022: विनायक चतुर्थी ,च्या हार्दिक शुभेच्छा !

Vinayak Chaturthi 2022
Vinayak Chaturthi 2022

Vinayak Chaturthi 2022: उद्या विनायक चतुर्थी आहे ,या विनायक चतुर्थी ,च्या  शुभेच्छा आपल्या सर्वाना देण्यासाठी आपण काही खास शुभेच्छा इथे देत आहोत !

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू, तू अधिनायक, चिंतामणी तू, सिद्धी विनायक मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक… श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा !

आज विनायक चतुर्थी आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… सर्व भक्तांना विनायक चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा…!! #जय_श्री_गणेश

विनायक चतुर्थी च्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा… बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना. ||गणपती बाप्पा मोरया||

विनायक चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! हे गणराया कोरोणा च्या संकटापासून सर्वांना मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना..

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !