ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

WARDHA : आर्वी तालुका मधील या गावांना पुराचा वेढा ,परिसरातील वाहतूक बंद !

आर्वी
आर्वी

आर्वी : तालुक्यात तसेच परिसरात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे , आज देखील पावसाचा जोर वाढला आहे . मिळालेल्या माहिती नुसार आर्वी तालुक्यात पानवाडी, सोरठा, शिरपूर या गावांना पुराने  वेढा घातला आहे त्यामुळे  लगतच्या नदी-नाल्यांना पूर आल्याने या परिसरातील  वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे .

परिसरात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या नुकसानीची पाहणी विभागीय आयुक्त डॉ.माधवी खोडे-चवरे यांनी केली होती . तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात 125 गावातील घरांचे नुकसान झाले आहे आणि आता आणखी पावसाने जोर वाढवला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.