ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

जळगाव : शेतात औषध फवारणी करतांना विषबाधा ; शेतकरी तरुणाचा मृत्यू

जळगाव : वरखेडी ता . पाचोरा येथील एका 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याला शेतातील पिकावर फवारणी करताना विषबाधा झाली आणि यातच या तरुणाचा  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .(Jalgaon News Farmer Death) अविनाश भोई असे मयत तरूण शेतकऱ्याचे (Farmer) नाव असून त्यांच्याकडे एक एकर जमीन आहे.

वरखेडी शिवारातील आपल्या शेतातील पिकांवर 30 जुलैला किटक नाशकाची फवारणी करत असताना त्यांना अचानक चक्कर आली यांनतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण यातच त्यांनाच मृत्यू झाला .

Leave A Reply

Your email address will not be published.