ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ahilyabai Holkar Punyatithi 2022: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त खास फोटो WhatsApp Status मेसेजेस

Ahilyabai Holkar
Ahilyabai Holkar

Ahilyabai Holkar Punyatithi 2022: 13 ऑगस्ट हा अहिल्याबाईंचा पुण्यतिथीचा दिवस.आहिल्याबाई होळकर या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात. अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले. आज अहिल्याबाईंचा पुण्यतिथीचा दिवस आहे , त्याना अभिवादन करण्यासाठी इथे आम्ही काही संदेश आणि फोटो देत आहोत ते आपण आपल्या सोशल मीडियावर शेअर करू शकतात .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे Justin Timberlake: “dit is mijn grootste angst