ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अहमदनगर : नुपूर शर्माचा फोटो DP ठेवला म्हणून युवकावर हल्ला , नितेश राणेंचा आरोप लवकरच कुटुंबीयांची भेट घेणार !

abp

अहमदनगर: कर्जत मध्ये युवकावर झालेल्या हल्या प्रकरणी नुपूर शर्मांचा डीपी ठेवला म्हणून कर्जतमध्ये तरुणावर हल्ला केला असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे , हिंदूंवरील हल्ले सहन करणार नसल्याचाही इशारा.. नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे . या प्रकरणाचा तपास NIA ने करावा अशी मागणी त्यानी राज्य सरकार कडे केली आहे .

कर्जत (Karjat ) शहरात प्रतिक उर्फ सनी राजेंद्र पवार (Sunny Rajendra Pawar) या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. याचे तीव्र पडसाद कर्जत शहरांमध्ये उमटले आहेत. आज शुक्रवारी कर्जत शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली असून, आठ जणांवर ॲट्रॉसिटीसह भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !