ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

BSF Recruitment 2022: BSF मध्ये मोठी भरती , Head Constable च्या 1312 पदांसाठी भरती , दहावी बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी !

BSF Recruitment 2022: Big recruitment in BSF, recruitment for 1312 posts of Head Constable, job opportunity for 10th 12th pass youth!

BSF Recruitment 2022: डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने थेट भरतीच्या आधारावर हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) च्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे  . जर आपण 10 वी पास सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर दहावी बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी आहे .  आपण  सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात संपूर्ण प्रक्रिया !

BSF भर्ती 2022 – 1312 हेड कॉन्स्टेबल (RO)


पदाचे नाव: BSF हेड कॉन्स्टेबल (RO/RM) 2022 ऑनलाइन फॉर्म

पोस्ट तारीख: 27-07-2022

एकूण रिक्त जागा: 1312

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 20-08-2022 रात्री 11:00 वाजता
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19-09-2022 रात्री 11:59 पर्यंत
वयोमर्यादा (19-09-2022 रोजी)

किमान वयोमर्यादा: 18 वर्षे
कमाल वयोमर्यादा: 25 वर्षे
नियमांनुसार वयात सवलत लागू आहे.

पात्रता

उमेदवारांकडे 10 वी, 10+2, ITI (संबंधित ट्रेड) असणे आवश्यक आहे.

अधिकृत नोटिफिकेशन – क्लीक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.

ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे Justin Timberlake: “dit is mijn grootste angst