ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

हर घर तिरंगा अभियान मराठी माहिती (Har Ghar Tiranga Campaign Marathi Information)

Har Ghar Tiranga Campaign Marathi Information: हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. हर घर तिरंगा अभियान मराठी माहिती आपण जाणून घेऊयात !

हर घर तिरंगा प्रमाणपत्र , डाउनलोड कसे करायचे ; Har Ghar Tiranga Certificate Registration

har ghar tiranga certificate download pdf

 

Leave A Reply

Your email address will not be published.