ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Milk Rate Hike: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ,गाई म्हशींच्या दूध दरात देखील वाढ ,जाणून घ्या किमती !

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ,गाई म्हशींच्या दूध दरात देखील वाढ करण्यात आली आहे

Milk Rate Hike: अमूल, मदर, चितळे यांच्यासह सर्व मोठ्या ब्रँडने दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता राज्यभरातील दूध व्यावसायिकांच्या संघटनेने गायी व म्हशीच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यभरात सर्व छोट्या-मोठ्या दुधाच्या ब्रँडच्या दरात गुरुवार (दि. १८) पासून २ रुपयांनी वाढ होणार आहे.

 ”महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दूध व्यावसायिकांची बुधवारी (दि. १७) सायंकाळी झूम मिटिंग घ. यात डिझेल, पॅकिंग मटेरियल आणि विजेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील विविध ब्रँडचे दर वेगवेगळे आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या आताच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे.”

लोकमत ची बातमी

Leave A Reply

Your email address will not be published.

ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे Justin Timberlake: “dit is mijn grootste angst