रक्षाबंधन ।रक्षाबंधन कविता मराठी।Rakshabandhan Poems in Marathi

असला जरी विचित्र । तरी तोच असतो आपला मित्र ।।
बहीण भाऊ म्हंटलं की भांडण हे असतेच। किती हि भांडला, कसा हि असला तरी माया ही असतेच।।
नेहमी करतो आपली काळजी तो असतो भाऊराया। सतत ओरडत असून सुद्धा देतो प्रेमाची छाया ।
वाढदिवस, रक्षाबंधन ला देतो छान सरप्राईज ।
खरच ब्रो असतो खूप नाईस ।।
भाऊ शब्द उलट वाचला तर शब्द होतो उभा। भाऊच खरा आहे माझा पाठीराखा ।।

