ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Today’s Breaking News Live : रात्री ट्रेन रुळावरून घसरली, 50 हून अधिक लोक जखमी , या ठिकाणची घटना !

Today’s Breaking News Live: महाराष्ट्रातील गोंदिया येथे दुपारी 2.30 च्या सुमारास रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले, यात 50 हून अधिक लोक जखमी झाले. मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेन यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. मृत्यूची नोंद नाही. ही ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूरहून राजस्थानला जात होती.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले.जम्मू-काश्मीरमध्ये शोपियानच्या कुतपोरामध्ये सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. सर्च दरम्यान दहशतवाद्यांनी सर्च पार्टीवर ग्रेनेड फेकले. अंधार पडल्याने दहशतवादी पळून गेले. पोलीस आणि सुरक्षा दलांनी एका घरातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.

अमूलने दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आदल्या दिवशी अमूल कंपनीने दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. म्हणजे आजपासून जनतेला महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे Justin Timberlake: “dit is mijn grootste angst