ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Ghatasthapana Wishes In Marathi : घटस्थापना निमित्त शुभेच्छा संदेश , Ghatasthapana Shubhechha in Marathi

Ghatasthapana Wishes In Marathi : घटस्थापना निमित्त शुभेच्छा संदेश , Ghatasthapana Shubhechha in Marathi

अधर्मावर धर्माचा विजय आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !!! नवरात्रीच्या निमित्ताने जगदंबेच्या आशीर्वादाने आयुष्यातील अंधार नष्ट होऊन सर्वांचे आयुष्य प्रकाशमय व्हावे हिच सदिच्छा !!!

अंबा-माया-दुर्गा-गौरी,
आदिशक्ती तूच सरस्वती,
सकल मंगल तुझ्याच घटी,
विश्वाची स्वामिनी जगतजननी.

देवी स्वरूपातील स्त्रीशक्तीचे पूजन करणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा. दुर्गाशक्तीच्या प्रत्येक स्वरूपास त्रिवार वंदन. सर्वांना सुख, समृद्धी, सौख्य लाभो.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पवित्र वातावरणात देवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस मनोभावे आराधना केली जाते. आज घटस्थापनेच्या दिवशी या मंगल उत्सवाला प्रारंभ होतोय! या निमित्ताने स्त्रीशक्तीची देखील मनोमन पूजा करूया! सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सावाच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दीघटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा..
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपणांस व आपल्या परिवारांस उत्तम आरोग्य लाभू दे, हिच अंबाबाई चरणी प्रार्थना!!
नऊ दिवसाची नवरात्र, भारतीय संस्कृतीचे आहे हे सत्र.. घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा..!हे पण वाचा : घटस्थापना 2022 तारीख : घटस्थापना कधी आहे ? जाणून घ्या, घटस्थापना मुहूर्त

हे पण वाचा : नवरात्रीचे नऊ रंग कोणकोणते आहेत ? आणि त्यांचे महत्व काय आहे ?
भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्ती म्हणून पूजल्या जाणाऱ्या देवी मातेचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्री ! याच निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना ! सर्वांना घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ आजपासून सुरू होणार्‍या नवरात्र उत्सव निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! आपल्या सर्वांना सुखी,आनंदी आणि समृद्ध जीवन लाभो ही आईभवानी चरणी प्रार्थना..!
नवरात्रीच्या मंगलसमयी देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… हीच देवीला प्रार्थना… घटस्थापना व नवरात्रोत्सव निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…!


मुलींनो नवरात्रीच्या कालावधीत नवरंगी साड्यांसोबतच त्या आदिशक्तीच्या हातातील आयुधांचे देखील पूजन करा आणि अंगावर येणाऱ्या प्रत्येक महिषासुराचा वध करा ….. घटस्थापना आणि नवरात्रीच्या मनःपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ! हा नवरात्र उत्सव आपल्या आयुष्यात सुख,शांती आणि समाधान घेऊन येवो हीच सदिच्छा. सर्वांना घटस्थापना व नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

हे पण वाचा – 12 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकऱ्या 2022 (12th pass govt job for female 2022 )
अंबा, माया, दुर्गा, गौरी आदिशक्ती तूच सरस्वती सकल मंगल माझ्याच घटी विश्वाची स्वामिनी जगतजननी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !

अंबा मातेची नऊ रूपं तुम्हाला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शांती देवो ! शारदीय नवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा !!!https://youtu.be/-BKulsyJptY

Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे