ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

जयेश खरे,एका रात्रीत फेमस झालेला नगरचा मुलगा , जाणुन घ्या जयेश बद्दल!

Jayesh Khare
Jayesh Khare

शाहीर साबळेंच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये छोट्या शाहीरांचे गाणे गाण्यासाठी  संगीतकार अजय अतुल यांनी जयेशला संधी दिलीए… जयेश हा सहावीत आहे…. पण आता जयेशला महाराष्ट्र शाहीर सिनेमात गाण्याची संधी मिळणार आहे….चंद्रमुखी चित्रपटातील ‘चंद्रा…’ हे गाणे खणखणीत आवाजात गायलं. हे गाणं, भर शाळेत गाणारा चिमुकला जयेश खरे याचा हा व्हिडिओ काही वेळातच समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

जयेश खरे
जयेश खरे

कोण आहे ,जयेश खरे ?

जयेश हा नेवासे तालुक्यातील करजगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकताे. जयेश खरे हा राहुरीतील वांजुळपाेई गावात कुटुंबासह राहताे. त्याचा चंद्रमुख या चित्रपटातील ‘चंद्रा…’ या गाण्याचा व्हिडिओ दहा दिवसांपूर्वी समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्याचा खणखणीत आवाज व्हिडिओत खिळवून ठेवायचा. विशेष म्हणजे जयेशच्या आवाजाच्या प्रेमात चंद्रमुख कांदबरीचे लेखक विश्वास पाटील देखील प्रेमात पडले.

त्यांनी त्यांच्या साेशल मीडियावरून जयेशचा व्हिडिआे शेअर केला. जयेशची गायनाची कला त्याचे शिक्षक कृष्णा राठाेड यांनी सगळ्यांसमाेर आणली. कृष्णा राठाेड यांनी जयेशचं गाणं समाज माध्यमांमध्ये व्हायरल केल्यानंतर एक त्याखाली लिहिले पाेस्ट लक्षवेधी ठरते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे