ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

World Tourism Day 2022 : जागतिक पर्यटन दिवस माहिती महत्व आणि थीम , जाणून घ्या !

World Tourism Day 2022:आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जाणून घेऊयात जागतिक पर्यटन दिवस माहिती आणि महत्व. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले जातात. पर्यटनविषयक संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

का साजरा केला जातो जागतिक पर्यटन दिवस ?

संयुक्त राष्ट्राची जागतिक पर्यटन संस्था UNWTO याच दिवशी इसवी सन 1970 रोजी स्थापना झाली होती. म्हणून याच दिवशी इसवी सन 1980 पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.

जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी पर्यटन हौशी लोक विविध नैसर्गिक ठिकाणी भेटी देतात, तेथील सर्व गोष्टी जाणून घेतात. काही मदत करता येत असल्यास ती करण्याचा प्रयत्न करतात.

शासन स्थरावर सरकार विविध पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर केला जातो. पर्यटन स्थळांना विकास करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाते. शासन पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर करते. पर्यटन स्थळांचा जागतिक वारसा स्थळांत समावेश व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करत असते.

जागतिक पर्यटन दिन 2022 थीम (World Tourism Day theme 2022)

2022 च्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त, फेडरेशन ऑफ टुरिझम असोसिएशन ऑफ नायजेरिया, FTAN ने लागोस राज्यातील जलीय पर्यटन याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विनामूल्य बोट क्रूझ आयोजित करण्याची योजना पूर्ण केली आहे.

हे पण वाचा : JOIN WORLD TOURISM DAY 2022: जागतिक पर्यटन दिन 2022 मध्ये सामील व्हा ! इथे करा नोंदणी

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे