Sardar Vallabhbhai Patel Jayanti : सरदार वल्लभभाई पटेल ,यांच्या जयंती निमित्त खास शुभेच्छा संदेश !
Sardar Vallabhbhai Patel Jayanti : सरदार वल्लभभाई पटेल ,यांच्या जयंती निमित्त खास शुभेच्छा संदेश !
देशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात ज्यांनी मोठे योगदान दिले असे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त आज देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो.
स्वतंत्र भारताचे प्रथम उपपंतप्रधान आणि गृहमंत्री भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती ! त्यांनी राष्ट्राच्या एकता व अखंडतेसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळेच आज भारतीय लोकशाही टिकून आहे. या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!
देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी लढणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन