अहमदनगर: नगर जिल्ह्यातील मनसे चे पदाधिकारी सतीश मगर आणि आणि किरण पालवे यांची मनसे मधून हकालपट्टी !
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील मनसे चे पदाधिकारी सतीश मगर आणि आणि किरण पालवे यांची मनसे मधून हकालपट्टी करण्यात आली पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्यामुळे या दोघाना मनसे मधून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे .
मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नितीन सरदेसाई यांनि हि कारवाई केली आहे .