अभिनेत्री एंड्रिला शर्मा यांचे निधन ; 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !
एंड्रिलाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिचं निधन झालं आहे. कॅन्सरशी लढा दिल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. एंड्रिलाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) हिचं निधन झालं आहे. कॅन्सरशी लढा दिल्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. एंड्रिलाच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.