कुंकू महारष्ट्रातील हे गाव जिथे करतात सर्वात जास्त कुंकू उत्पादन ,सौभाग्याचं प्रतीक कुंकू
संभाजी भिडे: हिंदू धर्मात कुंकू किंवा सिंदूर, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, जोडवी अशी आभूषणं महिलेच्या सौभाग्याचं प्रतीक मानली जातात.जिच्या पतीचं निधन झालं आहे आणि जिनं पुन्हा लग्न केलेलं नाही, अशा स्त्रीला विधवा म्हटलं जातं तर ज्याच्या पत्नीचं निधन झालं आहे अशा पुरुषाला विधुर म्हणतात.
कुंकू हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधनाचे साधन म्हणूनही वापरले जाते. सुहासिनी कपाळाला सौभ्याग्याची ओळख म्हणून लावतात.पूर्वी पूर्वी कुंकू कपाळाला चिकटविण्यासाठी आधी मेण लावत.सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. वस्ती सुमारे दहा हजार लोकांची आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम हे गाव कुंकू चे सर्वात जास्त उत्पादन करणारे गाव आहे . वस्ती सुमारे दहा हजार लोकांची आहे. या गावात फार प्राचीन काळापासून कुंकू उत्पादन केलं जाते .