पुणे शहरातील उद्याने

Parks in Pune city: पुणे शहर हे भारतातील एक प्रमुख आणि मोठे शहर आहे . पुण्यात बरेचसे उद्याने आहेत काही नवे काही जुने , पुणे शहरातील उदयाने कोणकोणती आहेत ? जाणून घेऊयात !
- छत्रपती संभाजीराजे उद्यान- जंगली महाराज रस्ता, पुणे
- सारसबाग
- डॉ. गड्डासिंग चिमा उद्यान, येरवडा पुणे
- श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान- घोरपडी पेठ
- कमला नेहरू पार्क , एरंडवना, पुणे
- छत्रपती शाहू उदयान, सोमवार पेठ, पुणे
- कै. तात्यासाहेब थोरात उद्यान
- जिजामाता उदयान
- महात्मा गांधी उदयान, बंडगार्डन
- चितरंजन वाटिका , मॉडल कॉलनी