गुरु तेग बहादुर , यांच्या विषयी माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! । गुरु तेग बहादुर मराठी माहिती

शिखांचे नववे गुरू म्हणजे ,गुरु तेग बहादुर हे सहावे शीखगुरू हरगोविंद यांचे ते सर्वांत धाकटे पुत्र व शेवटचे दहावे गुरू गोविंदसिंग यांचे वडील होते . पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी यांचा म्हणजेच शिखांचे नववे गुरू म्हणजे ,गुरु तेग बहादुर यांचा जन्म झाला .शिखांचे आठवे गुरू हरकिशन यांच्या मृत्यूनंतर १६६४ मध्ये तेगबहादुर यांना नववे गुरू म्हणून शिखांनी गादीवर बसवण्यात आले होते ,जाणून घेऊयात ‘गुरु तेग बहादुर ‘ यांच्या विषयी काही खास माहिती .
- तेगबहादुरांनी आसामपासून काश्मीरपर्यंत आपल्या धर्माचा प्रसार करून अनेक हिंदुंना व मुसलमांनानाही शीख धर्माची दीक्षा दिली.
- औरंगजेबाने काश्मीरच्या सुभेदारास तेथील सर्व हिंदूंना मुसलमान करण्याचा आदेश दिला होता त्यावेळी तेगबहादुरांनी हिंदूंचे नेतृत्व केले होते .
- औरंगजेबाने गुरु तेग बहादुर यांना आग्रा येथे कैद केले व दिल्लीस आणून चांदणी चौकात त्यांचा शिरच्छेद केला.
- स्वधर्म व स्वाभिमान यांच्या रक्षणार्थ हजारो शीखवीर पुढे आले. तेगबहादुर शूर, साहसी पण मनाने अत्यंत कोमल व क्षमाशील होते.