Who is Rituja Latke : ऋतुजा लटके कोण आहे ? ऋतुजा लटके यांची संपूर्ण माहिती

Who is Rituja Latke? Complete information of Rituja Latke: ऋतुजा लटके यांचाअंधेरी पूर्व मतदारसंघात विजय झाला आहे ,अंधेरी पूर्व मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण बाजी मारणार? याविषयी चान्गलीच चर्चा होती . ॠतुजा लटके यांनी विजयाची धगधगती मशाल पेटवत 45218 मत घेत विजय नोंदविला… आहे .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नविन नावावर आणि “मशाल” या नविन चिन्हावर ओरिजनल शिवसेनेचा पहिला आमदार विजयी झाल्यात .
जाणून घेऊयात ऋतुजा लटके यांच्या विषयी माहिती .
ऋतुजा लटके कोण आहेत ?
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या त्या पत्नी आहेत .रमेश लटके यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. ही घोषणा होण्यापूर्वी ऋतुजा लटके या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या.
हे वाचा – SSC GD Constable Recruitment 2022
हे वाचा – एअर इंडियामध्ये 12वी पास महिलांसाठी संधी , परीक्षा न देताच होणार निवड