Journalist Day 2022: पत्रकार दिन कधी ,जाणून घ्या माहिती तसेच शुभेच्छा,स्टेटस आणि खास संदेश

  Journalist Day 2022 Journalist Day 2022: महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात ६ जानेवारी  हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित … Read more

माजी मंत्री प्रा. राम शिंदेंनी केला प्रेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

  कर्जत तालुका प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीचा माजी मंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कर्जत येथील संपर्क कार्यालयात हा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, सुनिल यादव, गणेश क्षीरसागर, अनिल गदादे, गणेश पालवे उपस्थित होते. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप, उपाध्यक्ष अस्लम … Read more

savitribai phule jayanti: सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा ,स्टेट्स

  समाजात पसरलेल्या अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या अनेक समाजविघातक प्रथांना विरोध करत, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका #क्रांतिज्योती_सावित्रीबाई_फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!! स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!! Salute to pioneer of women’s education Krantijyoti Savitribai Phule on her Birth Anniversary !#महिला_शिक्षक_दिन स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले … Read more

Rajmata Jijau Jayanti Date : कधी आहे, राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms

 Rajmata Jijau Jayanti Date : राजमाता जिजाऊ हयांचा जन्म जानेवारी १२ इ. स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. राजमाता जिजाऊ जयंती राजमाता जिजाऊ यांची जयंती हि ,१२ जानेवारी रोजी साजरी केली जाते . राजमाता जिजाऊ जयंती , जयंती निमित्त खास Wishes , Images आणि Sms तुझ्या … Read more

Police seized liquor belonging to the husband of a Gram Panchayat member ग्राम पंचायत सदस्य च्या पतीची दारू पकडली

Police seized liquor belonging to the husband of a Gram Panchayat member :  कर्जत तालुक्यातील अंबीजळगाव येथील सुरेश आबाजी यादव याची देशी व हातभट्टी ची दारू कर्जत पोलीसांनी पकडली आहे.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबीजळगाव येथील हाॅटेल यादव पत्र्याच्या शेड मध्ये सुरेश यादव हे दारू विक्री करतात अशी खबर पोलीसांना मिळाली त्यानुसार कर्जत पोलीसांनी छापा टाकून सुरेश आबाजी … Read more

Rape of a minor girl: अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

Rape of a minor girl: अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रकरणी आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायालय, श्रीगोंदा यांनी सुनावली आहे.                    याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. दिनांक ०६.८.२०२१रोजी एका विशिष्ट समाजातील अल्पवयीन मुलगी … Read more

Maharashtra Police Establishment Day : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस , का व कधी साजरा केला जातो , जाणून घ्या

  Maharashtra Police Establishment Day: महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना २ जानेवारी १९६१ रोजी  करण्यात आली होती .भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला, आजच्या ऐतिहासिक दिनानिमित्त पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १३ पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ … Read more

Karjat : इथे साजरा करण्यात आला सहाशे झाडांचा वाढदिवस

  मागील वर्षी लावलेल्या सहाशे झाडांचा वाढदिवस झाडांना फेटा बांधून व सहाशे किलोचा खताचा केक कापून साजरा करण्यात आला, यावेळी नववर्षाचे स्वागत शंभर झाडे लावून करण्यात आले. कर्जत येथे सर्व सामाजिक संघटना व नगर पंचायत कर्जत यांच्यावतीने माझी वसुंधरा अंतर्गत             कर्जत येथे २ ऑक्टो २०२० पासून शहरातील सर्व सामाजिक संघटनानी … Read more

vel amavasya 2022: वेळ अमावस्या 2022 कधी आहे, जाणून घ्या महत्व

vel amavasya 2022: वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद,लातूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. मोफत जन्म कुंडली मराठी : इथे पहा मोफत जन्म कुंडली उद्या येतील PM kisan … Read more

January 1: मुलींचे आयुष्य बदलणारी घटना पुण्यात घडली , जाणून घ्या !

 क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी पुणे येथे १८४८ साली मुलींची शाळा काढली. त्याकरिता त्यांनी प्रथम आपली पत्नी सावित्री बाई फुले यांना शिकवून शिक्षिका बनवावे लागले. साहजिकच त्या काळातील सामाजिक परिस्थिति पाहता तत्कालीन ब्राम्हण आणि काही अंशी बहुजन दोघांनीही विरोध केलेला आपणांस … Read more