Saraswat Bank App: सारस्वत बँकेच्या अँप वरून पैसे कसे ट्रान्सफर करायचे,जाणून घ्या !
सारस्वत बँकेच्या अँप वरून पैसे कसे ट्रान्सफर करायचे ( how to transfer money from saraswat bank app) याची माहिती आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत .
Saraswat Bank:सारस्वत बँक ही भारतीय सहकारी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. या बँकेची स्थापना सप्टेंबर १९१८ मध्ये झाली. सारस्वत बँक सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा पुरविते. व्हिसा कार्ड, इंटरनेट बँकिंग, परकीय चलनसारख्या सेवा बँक देते.