Latest Marathi News Headlines: मराठी बातम्या - लेटेस्टली covers Latest News, ताज्या बातम्या and Breaking events across the globe, providing information in Marathi on the topics including Sport, क्रीडा, Entertainment,Maharashtra, महाराष्ट्र, India, भारत and World News, Lifestyle, Technology, Automobile, Social and Human values.

Aadhaar-Voter ID Link: आधारशी वोटर आयडी कार्ड असं करा लिंक , हि आहे सोपी प्रोसेस

 20 डिसेंबर रोजी मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक करण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केलं. मतदार यादीत डुप्लिकेट आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.Aadhaar-Voter ID Link करणे अतिशय सोपे काम आहे हे आपण घरबसल्या करू शकता .

Aadhaar-Voter ID Link
Aadhaar-Voter ID Link

 ऑनलाइन व्होटर आयडीसोबत आधार लिंक कसे करावे [how to link aadhaar with voter id online]

  • सर्वात अगोदर राष्ट्रीय मतदार  जा https://voterportal.eci.gov.in/
  • इथे तुमचा  मोबाइल नंबर, ईमेल आयडी, वोटर आयडी नंबर आणि नव्या पासवर्डचा वापर करुन लॉगइन करा.
  • नवीन पेज वरती राज्य, जिल्हा, वैयक्तिक माहिती नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव टाका.
  • डिटेल्स भरल्यानंतर Search वर क्लिक करा.
  • Feed Aadhaar No हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा .
  • आता तिथे आधार कार्ड, आधार नंबर, वोटर आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, रजिस्टर्ड ईमेल सर्व माहिती व्यवस्थित भरा .
  • आणि सबमिट करा .
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.