सरकार बदलण्याचा अगर उलथून टाकण्याचा अधिकार लोकांना आहे ? वाचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा
स्वातंत्र्याचा जाहीरनामा ४ जुलै १७७६ रोजी वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. तो तयार करण्यात थॉमस जेफरसन याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व मानव समान…