ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

मातृत्व दिन विशेष कविता – कल्पना मेहर

जिथे असतो जिव्हाळा तिथे दडपण येत नाही. आईविना घराला घरपण येत नाही. जिथे असतो आईच्या आशीर्वाद तिथे कसलीही उणीव भासत नाही. आईची उणीव कोणीही भरून काढत नाही. आई म्हणजे संस्काराचे मोती, ज्ञानाचा दीप. आई असताना कुठलेही दुःख वाटत नासते,…
Read More...

Ahmednagar : व्याजाच्या रकमेत सावकाराने घेतले ‘६० लाखांचे घर’ कर्जत तालुक्यातील घटना

Ahmednagar: कर्जत मधील खाजगी सावकार याच्याकडून सन २०१४ साली ४ रुपये टक्के व्याजदराने ४ लाखांची रक्कम घेतली होती. या रकमेचे महिन्याचे व्याज वसुल करताना सावकाराने कसलीही सीमा ठेवली नाही. तक्रारदाराने व्याजापोटी या सावकाराला काही वेळा व्याज…
Read More...

Education News : स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सूक्ष्म वाचन आवश्यक – श्री. अमोल जाधव

Education News : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चौथी - पाचवी पासून ते उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमापर्यंत सर्व पुस्तकांचे आणि वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे. वाचन हे आपल्या विचारांना खाद्य पुरविते. त्यामुळे विचारातील प्रगल्भता वाढून आकलन…
Read More...

उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूत वाढ,अंडी देण्याचे प्रमाणदेखील घटले ; भारनियमनामुळे पोल्ट्री…

Ahmednagar: अवेळी होणारे भारनियमन आणि त्यात कडक उन्हाळा याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे . विजेअभावी मोटारी बंद राहिल्याने पिण्याच्या पाण्याचा ताण बसत आहे . त्यामुळे उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण…
Read More...

Ahmednagar: कर्जत तालुक्यातील कंपनीला भीषण आग,एक कोटी रुपयांचे नुकसान

Ahmednagar : कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्रविण अॅग्रो कोल कंपनी (Pravin Agro Coal Company) मध्ये बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १ च्या दरम्यान शाॅकसर्किट ने आग लागून ब्रिकेट मशीन सह इतर साहित्य जळून खाक झाले. कंपनीला आग कशी…
Read More...

किर्ती महाराष्ट्राची (Martahi Kavita )

भारतात आहेत अनेक राष्ट्रत्यांपैकी एक म्हणजे आपला महाराष्ट्र. ।। माझ्या महाराष्ट्रा ला लाभली संतांची भूमी ।माझ्या महाराष्ट्रा त नाही कलाकारांची कमी ।। महाराष्ट्र आहे कला गुणांची मोठी खाण ।महाराष्ट्र आहे माझा अभिमान ।। …
Read More...

श्रीखंडाची गोळी (Shrikhanda’s pill)

Shrikhanda's pill: बालपणीची एक आठवण म्हणजे श्रीखंड ची गोळी शाळेत असताना आम्ही हि गोळी खायचो.ह ल्ली हा प्रकार नाही . हा एक गोड गोळी चा म्हणजे चॉकलेट चा प्रकार आहे. अलीकडे ह्या गोळ्या जास्त भेटत नाही. पण मेडिकल मध्ये किंवा किराणा च्या…
Read More...

Ahmednagar: नगर सोलापुर महामार्ग वर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

Ahmednagar: कर्जत तालुक्यातील नगर सोलापूर या महामार्गावरील कोकण गांव येथील बोरूडेवस्ती जवळ चार वाहनांचा रात्री नऊ वाजता भीषण अपघात झाला . या अपघातात दुचाकीवरील कृष्णा मल्हारी बोरुडे ( वय २५ , रा . कोकणगाव , ता . कर्जत ) व…
Read More...
Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील ! आजचा सुविचार good morning image आयुष्यात कधीच कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू नका happy holi message in marathi