Best phone under 20000: वीस हजार पेक्षा कमी किंमत असणारे हे , खतरनाक स्मार्टफोन
Best phone under 20000: वीस हजार पेक्षा कमी किंमत असणारे काही बेस्ट स्मार्टफोन बद्दल माहिती आपण पाहणार आहोत , तुमच्या बजेट नुसार तुम्हला हव्या असणाऱ्या फिचर्स नुसार तुम्ही तुमचा स्मार्टफोन निवडू शकता .जाणून घेऊयात वीस हजार पेक्षा कमी किंमत असणारे स्मार्टफोन (MOBILE PHONES)
Motorola Moto G51
About this item
4 GB RAM | 64 GB ROM
17.27 cm (6.8 inch) Full HD+ Display
50MP + 8MP + 2MP | 13MP Front Camera
5000 mAh Lithium Polymer Battery
Qualcomm Snapdragon 480 Pro Processor
किंमत – १६,२१० रुपये
Redmi Note 11T 5G
किंमत – १६,९९९