Browsing Category

Android

OPPO Reno4 Pro जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

ओप्पो रेनो 4 प्रो स्मार्टफोन 31 जुलै 2020 रोजी लाँच झाला होता. फोन 6.50-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याच रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सल इतके आहे, ज्याचा पिक्सेल डेन्सिटी 402 पिक्सल इंच (पीपीआय) आणि 20: 9 आहे. यात 8 जीबी…
Read More...

मायक्रोसॉफ्टचा नवा अँड्रॉइड स्मार्टफोन The new Surface Duo

मायक्रोसॉफ्ट ने आता आपला नवा अँड्रॉइड स्मार्टफोन आणला आहे. याची प्री बुकिंग देखील सुरू झाली आहे.Microsoft च्या या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला खालील सुविधा मिळणार आहेत.यामध्ये 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या मोबाईल च किंमत आहे . 1,04,886.41…
Read More...

Realme smart TV जाणून घ्या किंमत आणि काय आहे खास ?

रियल मी ही प्रसिद्धध मोबाईल ब्रँड कंपनी आहे. ही कंपनी वेगवेगळे स्मार्टफोन आणि मोबाईल बरोबरच आता भारतात या कंपनीने स्मार्टट टीव्ही देखील लॉन्च केला आहे.हा टीव्ही चे दोन प्रकार आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार…
Read More...

जर तुम्ही जिओ चे आणि एअरटेल चे सिम कार्ड वापरत असाल, तर तुमच्या मोबाईलवर पहा मोफत लाईव्ह टीव्ही

जगभरात मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन यूजर वाढत आहेत. जगभरातील करोडो लोक हे स्मार्टफोनचा वापर करत आहेत. हे सर्वत्र दिसून येत आहे. भारतात देखील करोडो लोक हे स्मार्टफोन वापरतात. आता या korona संकट काळात देखील ऑनलाइन शिक्षणामध्ये साठी लोक…
Read More...

इंस्टाग्राम चे नवे फीचर, बनवा टिक टॉक सारखे व्हिडिओ, इंस्टाग्राम रीलस

मागील काही दिवसांपूर्वी भारत सरकारने tiktok आणि काही चिनी ऍप वर बंदी घातली आणि हे ऍप भारतात बंद झाले. परंतु tiktok हे खूप प्रसिद्ध ऍप होते आणि लोकांना मनोरंजन करता यावे यासाठी अनेक अॅपस बनले आहेत. पण Instagram ने मात्र एक मोठी सुविधा…
Read More...

How to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे ?

बरेच जण हे व्हाट्सअप चालवतात अकाउंट उघडतात पण, काही कारणांमुळे आपल्याला अकाउंट डिलीट करावे लागते, ते कसे करायचे हे आपण पाहू. व्हाट्सअप डिलीट करायचे असेल तर आपण काय करतो , आपण आपल्या्या मोबाईल मधून WhatsApp uninstall करतो. त्यामुळेे आपल्या!-->…
Read More...

WhatsApp, Facebook, Instagram प्रमाणे आता ट्विटर वर नवीन स्टोरी फीचर

मित्रानो जर तुम्ही ट्विट र चा वापर करत असाल तर, खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आता आपल्या इच्छेनुसार Twitter हे नवे फीचर आता उपलब्ध करून दिला आहे.जर तुमच्याकडे अजूनही हे नवी सुविधा आली नसेल तर पुढील प्रमाणे कार्य करा. सर्वप्रथम तुम्ही google!-->…
Read More...

मोबाईल नंबर आणि नाव शोधण्याची सगळ्यात सोपी पद्धत.

जर तुम्हाला फोन करून एखादा व्यक्ती त्रास देत असेल, तो व्यक्ती तुमच्या ओळखीचा किंवा अनोळखी कोणीही असू शकतो हे जाणून घेण्यासाठी काय करावे ?त्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून Truecaller हे Android app डाऊनलोड करून घ्यावे लागेल.हे ॲप…
Read More...

PU BG मध्ये आणखीन एक जबरदस्त खतरनाक फीचर

पब्जी हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. पब जी मोबाईल ही अत्यंत लोकप्रिय गेम आहे.अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आवडीने टाईमपास म्हणून तसेच आनंद म्हणून ही गेम लोक आनंदाने खेळतात.  पब्जी मध्ये वेळोवेळी अपडेट होत आहेत आणि वेगळी…
Read More...