Browsing Category

information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेस मान्यता ,या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

राज्यात शेती व्यवसाय  करताुंना वीज  पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गगक आपत्ती सपधदुंश, विचूदुंशम ळे होणारे अपघात,  अपघात, वाहन  अपघात तसेच अन्य कोणत्सयाही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्याुंचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व…
Read More...

आरोग्य विभाग भरती नवीन तारीख आरोग्य विभाग :New exam date

आरोग्य विभाग भरती च्या रद्द केलेल्या परीक्षा यांच्या नावासारखा नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत या परीक्षा या पुढील तारखा नुसार वेळेवर होणार आहेत याची माहिती खालील लिंक वर. !-->!-->!-->…
Read More...

स्टाफ सिलेक्शन भरती 2021, इथे करा अर्ज

SSC Selection Post Phase 9 Notification 2021: कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) केंद्र सरकारच्या 271 विभागांमध्ये निवड पदांच्या 3261 पदांवर भरती सुरू केली आहे. Ssc.nic.in वर शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले. उमेदवार 25 ऑक्टोबर पर्यंत…
Read More...

हे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरन ,जाणून घ्या धरणाचा इतिहास !

पश्चिम महाराष्ट्रात, सोलापूरच्या माढा तालुक्यातील भीमा नगर येथे भीमा नदीवर बांधलेले उजनी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरनआहे .(maharashtra til sarvat mothe dharan) पाणीसाठवण क्षमतेच्या बाबतीत कोयना आणि जायकवाडी या धरणांहून मोठे आहे.…
Read More...

जागतिक पर्यटन दिवस ( Tourism Day Information Marathi )

आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” (World Tourism Day) म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिन १९८० पासून  याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना (Establishment of…
Read More...

बिग बॉस मराठी ३ : आता वाजल्या बारा ! का झाल्या शिवलीला पाटील सोशल मीडियात ट्रोल

कोण आहेत शिवलीला ताई  पाटील” युवा कीर्तनकार शिवलीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला वयाच्या त्यांनी कीर्तनाची सुरवात केली  विनोदी पद्धतीनं ती कीर्तन करते. तिची ही…
Read More...

अशांक देसाई धोरण अभ्यास केंद्र ,आयआयटी मुंबई

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईने काल (२१ सप्टेंबर, २०२१) संस्थेत आयोजित केलेल्या आभासी माध्यमातून झालेल्या कार्यक्रमा दरम्यान ‘अशांक देसाई धोरण  अभ्यास केंद्र (एडीसीपीएस)’ सुरू करण्यात आले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि कॉर्नेल…
Read More...

आरोग्य कवच विमा योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी आणखी एक महत्वाची योजना

काय आहे ,शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना ? राज्यातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणे, त्यांना ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या…
Read More...

Pitru Paksha 2021: पितृ पक्षात केलेल्या या चुका तुमच्या पूर्वजांना रागवू शकतात !

Pitru Paksha 2021 Shradh Mistakes: वेद आणि पुराणांनुसार, पितृ पक्षाच्या वेळी पूर्वजांचे आशीर्वाद घेतले जातात आणि चुकांसाठी क्षमा मागितली जाते. पुराणांनुसार, पितृ पक्षाच्या विधी दरम्यान कोणतीही चूक पूर्वजांना रागवू शकते ज्यामुळे पितृ दोष होऊ…
Read More...

पोलीस भरती साठी लागणारी कागदपत्रे

पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी तुम्हला खालील कागदपत्रे लागतात . तुमचा फोटो आणि सही- त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे. जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. MS CIT प्रमाणपत्र / शासनाने…
Read More...

शेअर बाजार म्हणजे काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेअर बाजार म्हणजे काय ? शेअर बाजार म्हणजे जेथे शेअर्सची ( समभागांची ) खरेदी - विक्री चालते ती जागा किंवा तो बाजार. पण हल्ली तसा प्रत्यक्ष बाजार वगैरे काही नसतो. सगळे व्यवहार कम्पुटर्स वर होतात. जगात कोणीही, कुठेही बसून हि शेअर्सची खरेदी…
Read More...

पिक विमा यादी 2020-21 महाराष्ट्र जाहीर | Pik Vima List 2021 Maharashtra

Pik Vima List 2020-21 Maharashtra Yadi – Pradhanmantri Pik Vima Yojana KHARIF Maharashtra We are also Provided the 2021 Maharashtra list. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY ) नैसर्गिक संकटांमुळे शेतीला बसलेल्या फटक्यातून शेतकरी सावरावा,…
Read More...

ई पीक पाहणी अँप : ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास मुदतवाढ

शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ठिबक आणि तुषार सिंचन…
Read More...

गणेश विसर्जन का करतात ? जाणून घ्या

गणेश विसर्जन का करतात ? श्री गणेश आगमनाच्या दिवशी माझ्या वाचनात एक लेख आला आहे. त्याचा आधार घेऊन मी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना…
Read More...

घरात लावण्यासाठी सोलर इन्वर्टर सिस्टम (Solar inverter system for home installation)

सोलर इनव्हर्टर (Solar inverter) किंवा पीव्ही इन्व्हर्टर (PV inverter) हा एक प्रकारचा इलेक्ट्रिकल कन्व्हर्टर आहे जो फोटोव्होल्टिक सौर पॅनेलच्या चल थेट चालू आउटपुटला युटिलिटी फ्रीक्वेन्सी करंटमध्ये रुपांतरित करतो, जो व्यावसायिक…
Read More...

स्विगि काय आहे, ( What is Swiggy ) जाणून घ्या स्वीगी चा इतिहास ?

स्विगि काय आहे, ( What is Swiggy ) : Swiggy हे भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे, ज्याची स्थापना जुलै 2014 मध्ये झाली. स्विगी भारतातील बंगळुरू येथे आहे आणि सप्टेंबर 2021 पर्यंत 500 भारतीय…
Read More...

कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2021 Online Apply, mahaurja

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.या योजनेसाठी नोंदणी…
Read More...

पारस डिफेन्स आयपीओ (Paras Defence And Space IPO) ,जाणून घ्या संपूर्ण माहिती

पारस संरक्षण आणि अवकाश आयपीओ (Paras Defence and Space IPO): पारस संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा 170.77 कोटी रुपयांचा आयपीओ पुढील आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. हा आयपीओ 21-23 सप्टेंबरपर्यंत खुला राहील. आयपीओचा प्राइस बँड 165-175…
Read More...

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (National Eligibility and Entrance Test) काय असते

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (National Eligibility and Entrance Test) राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (अंडरग्रॅज्युएट ) किंवा एनईईटी, पूर्वी अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्ट ही भारतातील सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये पदवीपूर्व…
Read More...

अभियंता दिवस मराठी – Engineer’s Day :अभियंता दिनाच्या शुभेच्छा Quotes

नवी दिल्ली: महान भारतीय अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करते.  एम. विश्वेश्वरय्या यांची म्हैसूरचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. मुख्य अभियंता म्हणून त्यांनी…
Read More...

अर्थशास्त्र म्हणजे काय ? -What is economics ?

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द (Oikonomia) ओईकोनोमिया पासून आला आहे.…
Read More...