Browsing Category

ITech marathi

पेटीएम ने भारता साठी Android Mini App Store सादर केले आहे.

कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, मला अभिमान आहे की आम्ही आज असे काहीतरी सुरू करीत आहोत जे प्रत्येक भारतीय अॅप विकसकाला संधी निर्माण करते. पेटीएम मिनी अ‍ॅप स्टोअर आमच्या तरुण भारतीय…
Read More...

Garmin चे सौर ऊर्जेवर चालणारे स्मार्टवॉच भारतात सादर , जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Garmin चे सौर ऊर्जेवर चालणारे स्मार्टवॉच भारतात सादर , जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये !स्मार्ट घड्याळे निर्माण करणारी प्रसिद्ध कॅमनी Garmin ने भारतात Garmin Instinct Solar आणि Fenix 6 Pro Solar हे दोन स्मार्ट घड्याळे…
Read More...

गूगल वरून फोटो डाउनलोड कसे करावे ?

गुगल वरील फोटो नेमकेेेेेेेेे डाउनलोड कसे करायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत Google photos डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. तुम्हाला जे फोटो हवे आहेत ते गूगल वर सर्च करा, आता तुम्हाला वरील प्रमाणे पर्याय दिसतील,…
Read More...

Nokia 9.3 Pureview : नोकिया चा खतरनाक स्मार्टफोन, स्क्रीन च्या आतमध्ये सेल्फी कॅमेरा !

Nokia 9.3 Pureview : नोकिया चा खतरनाक स्मार्टफोन, स्क्रीन च्या आतमध्ये सेल्फी कॅमेरा !नोकियाने आपले फ्लॅगशिप डिवाइस Nokia 9.3pureview या स्मार्टफोनमध्ये या फोन मध्ये रियर पॅनल वर पाच कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. या मुळे!-->…
Read More...

इंस्टाग्राम सोबत फेसबुक अकाउंट लिंक करण्याचे फायदे ! ते कसे करावे ?

जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम हे अकाउंट दोन्ही लिंक केले ,तर तुम्ही एकाच वेळी फेसबुक वर व इंस्टाग्राम वर पोस्ट करू शकता. यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल. आणि नवीन सुविधा देखील तुम्हाला उपलब्ध होते. इंस्टाग्राम सोबत फेसबुक हे लिंक कसे…
Read More...

Realme smart TV जाणून घ्या किंमत आणि काय आहे खास ?

रियल मी ही प्रसिद्धध मोबाईल ब्रँड कंपनी आहे. ही कंपनी वेगवेगळे स्मार्टफोन आणि मोबाईल बरोबरच आता भारतात या कंपनीने स्मार्टट टीव्ही देखील लॉन्च केला आहे.हा टीव्ही चे दोन प्रकार आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार…
Read More...

इंस्टाग्राम पासवर्ड रिसेट – कसा करायचा ?

बऱ्याच वेळी आपल्याला आपल्या सोशल मीडिया अकाउंट चा पासवर्ड हा लक्षात राहत नाही, आपण तो पासवर्ड विसरून जातो. अशावेळी काय करायचं ? अशा वेळा अनेकांची तक्रार असते आपल्या मित्रांना फोन करून विचारत असतात त्यामुळे पुढे काय होऊ नये म्हणून पुढे…
Read More...

How to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे ?

बरेच जण हे व्हाट्सअप चालवतात अकाउंट उघडतात पण, काही कारणांमुळे आपल्याला अकाउंट डिलीट करावे लागते, ते कसे करायचे हे आपण पाहू. व्हाट्सअप डिलीट करायचे असेल तर आपण काय करतो , आपण आपल्या्या मोबाईल मधून WhatsApp uninstall करतो. त्यामुळेे आपल्या!-->…
Read More...

प्रधानमंत्री पिक विमा योजना – तुम्हाला मिळाले का नाही चेक करा.

नैसर्गिक संकटांमुळे शेतीला बसलेल्या फटक्यातून शेतकरी सावरावा, त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. मात्र, या योजनेतील सदोष तरतुदींमुळे २०१८-१९ या दुष्काळी वर्षांत अनेक शेतकरी विमा भरपाईपासून…
Read More...

आता मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये दिसणार सुपरस्टार रजनीकांत

आता मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये दिसणार सुपरस्टार रजनीकांत ब्रेयर ग्रिल्स याचा सुपरहिट शो मॅन वर्सेस वाइल्ड या शोमध्ये नरेंद्र मोदी देखील गेल्यावर्षी सहभागी झाले होते याचे शूटिंग उत्तराखंडमधील एका भागांमध्ये झाले होते अनेक देशातील…
Read More...

Google Search : आपल्या साइटची कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी सेट अप करत आहे.

Google शोध कन्सोल: आपल्या साइटची कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी सेट अप करत आहे. आजकाल, नवीन वेबसाइट स्थापित केल्यावर मी करत असलेली पहिली गोष्ट म्हणजे ती Google शोध कन्सोल साधनाशी दुवा साधणे होय. गूगल हे जगातील प्रथम क्रमांकाचे…
Read More...

लाखो स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होत आहे, त्याचे कारण जाणून घ्या

लाखो स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होत आहे, त्याचे कारण जाणून घ्या. यावर्षी व्हॉट्स अॅपवर अनेक उत्तम वैशिष्ट्ये येत आहेत. कंपनी त्यांच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा चॅट अनुभव सुधारित करणार आहे. तथापि, जगभरातील कोट्यवधी…
Read More...

टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर भारतात रु. 1.15 लाख (ऑन-रोड)

टीव्हीएस आयक्यूब हे ब्रँडमधील पहिले इलेक्ट्रिक दुचाकी आहे आणि त्यातील 1000 युनिट्स दर महिन्यात तयार केल्या जातील आम्ही प्रत्यक्षात जे विचार केले त्यापेक्षा विद्युतीकरणाच्या दिशेने होणारे संक्रमण अधिक वेगवान असल्याने होमग्राऊन दुचाकी…
Read More...

मराठी टेक न्यूज|मराठी टेक अपडेट|Itech मराठी

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या.https://www.itechmarathi.com/?m=1 Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR,…
Read More...

G-mail सोबत मोबाईल नंबर लिंक कसा करावा

जर तुम्ही तुमच्या जीमेल आयडी चा पासवर्ड विसरलात किंवा तुमच्या ध्यानात नसेल तर तुमचा ई-मेल आयडीचा पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो मोबाईलचा नंबर वर ओटीपी पाठवून तुमच्या मोबाईलचा ईमेल पासवर्ड रिकवर केला जातो त्यासाठी तुमच्या…
Read More...