20 दिवसात भरपाई, शेतकऱ्यांना दिलासा! अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी 7,850 कोटींचा हातभार!

राज्यात अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई २७ व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करीत विसाव्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे नुकसानभरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, मका, […]

20 दिवसात भरपाई, शेतकऱ्यांना दिलासा! अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी 7,850 कोटींचा हातभार! Read More »