मोफत पिठाची गिरण , प्रत्येक गावात ५ गिरणी मिळणार ,इथे करा अर्ज

मोफत पिठाची गिरण

मोफत पिठाची गिरण:एक पहिली दळण दळण्यासाठी वीस रुपये घ्यावे मोफत पिठाची गिरण , प्रत्येक गावात ५ गिरणी मिळणार ,इथे करा अर्ज  यातून आपण ,आपण महिनाभरात लाखापर्यंत पैसे कमवू शकता .यासाठी आपल्याला जवळच्या सीएससी केंद्र जाऊन मोफत पिठाची गिरण अर्ज करावा लागेल.

 

 

 

योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड ,पासबुक झेरॉक्स, ईमेल आयडी, मोबाईल नंबर  लगेल आपण ही मोफत गिरण घेतली तर दुसरे लोकही घेतील यासाठी तुम्ही नक्की अर्ज करा जेव्हा तुम्ही गिरण घरी आणाल तेव्हा तुम्ही वायरमन ला बोलून लाईट फिटिंग करून घ्या .

 

 

 

 

 

गिरण चालू करण्याची काम हे सावधानपूर्वक करून घ्या व लहान मुलांना याच्या पासून दूर ठेवा गिरण चालू करण्यासाठी मोटरचा उपयोग होतो त्यासाठी दोन बेल्ट लागतील व दोन संपेपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्यावे व जास्त दळण त्या मध्ये टाकू नका याची काळजी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.