sambhaji maharaj rajyabhishek date: छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन , जाणून घ्या इतिहास आणि महत्व
sambhaji maharaj rajyabhishek date:छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला होता. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतीच्या गादीवर विराजमान झाले होते. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात .
- १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
- वयाच्या 18 व्या वर्षी ते युवराज बनले होते तर वयाच्या 23 व्या वर्षी छत्रपती बनले
- शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले.
- त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही.
- 7 एप्रिल 1889 रोजी औरंबजेबने संभाजी महाराजांना ठार मारले व पुण्याजवळील तुळापूर- वढू बुद्रूक येथे त्यांचा मृतदेह फेकून दिला
Leave a comment