Stock market trading मध्ये या चुका टाळाल तर कायम रहाल प्रॉफिट मध्ये….
मित्रांनो शेअर मार्केट मध्ये अनेक लोक अपयशी होतात परंतु ते अपयशी का होतात हे बहुतेक लोक समजून उमजुन घेत नाहीत….
अनुभव नसतांना अभ्यास नसतांना अनेक वेगवेगळ्या पध्दतीने ट्रेडिंग करतात आणि लॉस करतात
आपण लॉस केलेला पैसा हा मार्केट मध्ये कोण तरी कमवुन प्रॉफिट मिळवतेच
आपल्या चुका कुठे होतात आणि त्या चुका कशा टाळता येतील व सातत्याने कसे प्राफिट कमवता येईल ते आपणांस या व्हिडिओ मध्ये पाहता येईल व्हिडिओ नक्की पहा व प्रॉफिट कमवा
शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये या चुका टाळाल तर कायम रहाल प्रॉफिट मध्ये….