शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुक्कुटपालनसाठी अनुदान , ऑनलाईन अर्ज करा !

महाराष्ट्र सरकारने पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी नावीन्यपूर्ण पशुसंवर्धन ७ योजना सुरू केल्या आहेत. या योजनांअंतर्गत शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि कुक्कुटपालनसाठी अनुदान दिले जाते. इथे क्लीक करा आणि गावांची नवे पहा  या योजनांमध्ये खालीलंचा समावेश आहे: शेळी, मेंढी गट वाटप: या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना शेळी किंवा मेंढीच्या गटाचे वाटप केले जाते. एक गटात […]

शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुक्कुटपालनसाठी अनुदान , ऑनलाईन अर्ज करा ! Read More »