Vivo X100 सीरीज भारतात लॉन्च ,आयफोनपेक्षा मिळेल ‘सुपर’ कॅमेरा !

  Vivo X100 सीरीज भारतात लॉन्च, मिळेल ‘सुपर’ कॅमेरा, आयफोनपेक्षा चांगले फोटो क्लिक करू शकतात? Vivo X100 Pro ची भारतात किंमत 89,999 रुपये चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो ने आज भारतात आपले नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo X100 सीरीज लॉन्च केले आहेत. या मालिकेत कंपनीने Vivo X100 आणि Vivo X100 Pro असे दोन हँडसेट लॉन्च केले […]

Vivo X100 सीरीज भारतात लॉन्च ,आयफोनपेक्षा मिळेल ‘सुपर’ कॅमेरा ! Read More »