Browsing Tag

नाफेड तूर खरेदी केंद्र

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नाफेड मार्फत तूर खरेदी साठी नोंदणी सुरू

नाशिक, दि. ७ जानेवारी २०२४: खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये नाफेड मार्फत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपली तूर विक्री करण्यासाठी नाफेडच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे.नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा