एअरफोर्स मध्ये एअरमन पदासाठी भरती निघाली ! ६० हजार पगार !

भारतीय हवाई दलाने वाई ग्रुपमध्ये एअरमन पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन केलं आहे. एअरमन बनण्याची इच्छा असलेले उमेदवार पश्चिम बंगालच्या 24 परगना जिल्ह्यात स्थित एअरफोर्स स्टेशन बॅरकपूर येथे आयोजित भरती मेळाव्याला उपस्थित राहू शकतात. येथे 12 ते 19 सप्टेंबर दरम्यान हवाई दल भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे. महत्त्वाच्या तारखा सप्टेंबर 12-13 […]

एअरफोर्स मध्ये एअरमन पदासाठी भरती निघाली ! ६० हजार पगार ! Read More »