कूनो राष्ट्रीय उद्यान – पर्यटन स्थळ

कूनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यातील एक राष्ट्रीय उद्यान आहे. १९८१ साली त्याची स्थापना करण्यात आली असून तो ७५० चौरस किलोमीटर पसरला आहे. ज्यांना वाइल्ड लाइफची आवड आहे, त्यांच्यासाठी ही जागा स्वर्गाहून कमी नाही.   कूनो नॅशनल पार्क मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात आहे. या उद्यानात अनेक प्रकारच्या वन्यप्राणी आढळतात, जसे की चित्ते, तेंदुए, लांडगे, […]

कूनो राष्ट्रीय उद्यान – पर्यटन स्थळ Read More »