क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर कारवाई होणार !
सोलापूर, २८ फेब्रुवारी २०२३- सोलापूर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी जिल्ह्यातील सर्व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक तसेच स्कूलबस चे मालक व चालक यांना स्कूलबस नियमावली २०११ च्या तरतुदीचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहन केले आहे.…