FASTag KYC Update : FASTag KYC करण्याचा आजचा शेवटचा दिवस , नाहीतर वाट लागणार !

FASTag KYC अपडेटचा आज शेवटचा दिवस, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने FASTag वापरकर्त्यांना त्यांच्या FASTag च्या KYC अपडेट करण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंतचा अंतिम मुदत दिला होता. आज हा शेवटचा दिवस आहे, ज्यानंतर KYC अपडेट न केलेल्या FASTag ला निष्क्रिय करण्यात येईल. FASTag च्या KYC अपडेट करण्यासाठी खालील स्टेप्स […]

FASTag KYC Update : FASTag KYC करण्याचा आजचा शेवटचा दिवस , नाहीतर वाट लागणार ! Read More »