BARTI मोफत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षण , इथे करा अर्ज

बार्टी मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट मुंबई, २५ जून २०२३ : नागरी सेवा आयोग (यूपीएससी) च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे. PM Kisan पंतप्रधान […]

BARTI मोफत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षण , इथे करा अर्ज Read More »