Translate marathi to english : मराठी ते इंग्लिश ट्रान्सलेट कसे करायचे ,जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Post by

Translate marathi to english : मराठी ते  इंग्लिश ट्रान्सलेट कसे करायचे ,जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

 सर्वात जास्त लोक हे इंटरनेट वर Marathi to English ,इंग्लिश टू मराठी , English to Marathi Translation Online कसे करायचे हे विचारत असतात त्यामुळे आज आपण हे English to Marathi Translation  कसे करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत .यासाठी माहिती लक्ष देऊन वाचा .

मोबाईल वर मराठी ते  इंग्लिश ट्रान्सलेट कसे करायचे ?

  • मोबाईल  भाषनंतर करण्यासाठी आपण सर्वात लोकप्रिय गुगल ट्रान्सलेट चा वापर करू शकता ,हे विनामूल्य आहे तसेच ऑफलाईन देखील चालते .
  • यासाठी google ट्रान्सलेट हे अँप इंस्तोल करा .
  • इंस्तोल केल्यानंतर भाषांतराची भाषा मराठी निवडा .

डेस्कटॉप मराठी ते  इंग्लिश ट्रान्सलेट कसे करायचे ?

डेस्कटॉप वर कोणतेही अँप डाउनलोड करण्याची गरज नाही आपण डायरेक्ट https://translate.google.com/ या वेबसाइट वर जावीं कोणतीही भाषा कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट करू शकता .

english to marathi translation online free google करण्यासाठी हे अँप डाउनलोड करा अँप लिंक खाली दिलेले आहे . translate google

Leave a comment