दररोज २ ते ३ काजू खाण्याचे फायदे

दररोज २ ते ३ काजू खाण्याचे फायदे

काजूमध्ये भरपूर प्रोटिन्स असतात. याच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होतात.

काजूमध्ये अँटी ऑक्सिडेंट असल्याने वजन संतुलित राहते.

काजू उर्जेचा उत्तम स्रोत असून त्याच्या सेवनाने शरीराला शक्ती मिळते.

काजू उर्जेचा उत्तम स्रोत असून त्याच्या सेवनाने शरीराला शक्ती मिळते.

कोणत्याही वयोगटातील व्यक्ती काजूचे सेवन करू शकते. काही वेळा कष्ट न करता थकवा जाणवतो, अशावेळी २-३ काजू खावेत.

यामुळे मूड चांगला राहतो. काजू खाल्ल्याने थकवा दूर होते.

यामुळे मूड चांगला राहतो. काजू खाल्ल्याने थकवा दूर होते.

काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा निरोगी, सुंदर होते.

काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. याच्या सेवनाने केस आणि त्वचा निरोगी, सुंदर होते.

काजू खूप महाग असले तरी वेगवेगळी औषधे घेण्यापेक्षा काजूचे सेवन करावे.

काजू पाण्यात भिजवून बारीक करून याचा उपयोग मसाज करण्यासाठी केल्यास त्वचा उजळते.

चा तेलकट असल्यास काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवावेत. सकाळी बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किवा थोडे दही मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे.