Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !

शिवलीला पाटील (Shivlila Patil) , यांचे  नाव आपण नक्कीच ऐकले असेल त्यांना कोण ओळखत नाही ,शिवलीला पाटील (shivlila patil maharaj) या महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार आहेत .