आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा ?| How to link mobile number to Aadhar card?

मित्रांनो मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक कसा करायचा (How to link mobile number to Aadhar card?) याबद्दल माहिती असणारे तुम्ही अनेक वेबसाइटवर तसेच युट्युब वर तुम्ही व्हिडिओ पाहिली असतील परंतु मित्रांनो अनेक व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे सविस्तर माहिती काय आहे जी आपल्याला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी उपयोगी होणार आहे याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला एक सांगतो आधार कार्ड चा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला अधिकृत आधार सेंटर मध्ये जावे लागते.
किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये देखील आधार कार्ड अपडेट करु शकता.

ad

या वेबसाईटवर किंवा आधार च्या वेबसाईटवर ती तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करता येत नाही.
आधार च्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्ही तुमचे डेमोग्राफिक अपडेट जसे की नाव जन्मतारीख पत्ता अपडेट करू शकता.
आधार अपडेट सेंटर शोधण्यासाठी तुम्ही आधार च्या अधीकृत वेबसाइट वर जावून शोधू शकतात.
ऑनलाइन तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता जेणेकरून आधार सेंटर मध्ये तुम्हाला वेळ जाणार नाही आणि तुमचे काम सोपे होईल.
Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top