इतिहासाची माहिती कशावरून मिळते मराठी उत्तर
इतिहासाची माहिती कशावरून मिळते
इतिहासाची माहिती प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळते.
प्राण्यांचे अवशेष, मानवी अस्थी यावरूनही इतिहास कळतो
प्राचिन शिल्पे, चित्रे, भांडी, हस्तकौशल्ये, स्थळे, वास्तू, मूर्त्या यावरूनही त्या काळातील माहिती मिळते.
पूरात्तवीय विभाग ही माहिती शोधून काढतो.
इतिहासाची माहिती कशावरून मिळते इयत्ता आठवी