गुरुनानक जयंती 2021 : गुरुनानक मराठी माहिती । Guru Nanak Marathi Information
Guru Nanak Jayanti 2021: गुरू नानकदेव हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते.यांचा जन्म ननकानासाहिब येथे झाला होता हे ठिकाण सध्या सध्या पाकिस्तानात आहे .बंधू भाव एकात्मता सलोखा आणि शांतता संदेश देणारे शीखधर्माचे संस्थापक गुरु नानक यांनी असीम मानवतेची शिकवण दिली आहे